वेब मिडीया ग्रुप तर्फे डाॅ.भुषणदादा मगर यांना दिल्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि केला वाढदिवस साजरा !!

वेब मिडीया ग्रुप तर्फे डाॅ.भुषणदादा मगर यांना दिल्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि केला वाढदिवस साजरा !!

आर डी आर न्युज चे संपादक राजु निकम यांचा पण वाढदिवस संयुक्तपणे साजरा !!

पाचोरा प्रतिनिधी : कोरोना काळात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा तर्फे चांगली रूग्णसेवा दिल्याबद्दल असंख्य रूग्णांना जीवनदान व आरोग्य सेवा देणारे आरोग्यदुत डाॅ.भुषणदादा मगर यांचा वाढदिवस असल्याने वेब मिडीया ग्रुपतर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले.

डाॅ.भुषणदादा यांचे आगमन वेळी फटाक्यांची आतीषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर केक कापुन त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्यात.यावेळी पिंपळगाव येथील आर डी आर न्युज चे संपादक राजु निकम यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा देखील वाढदिवस संयुक्तपणे साजरा करण्यात आला.त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी वेब मिडीया ग्रुप चे सर्व पत्रकार बंधु उपस्थित होते.