Home पाचोरा तालुका भडगावात तहसील अंतर्गत समाधान शिबिर

भडगावात तहसील अंतर्गत समाधान शिबिर

भडगावात तहसील अंतर्गत समाधान शिबिर

 

 

 

भडगाव:~सौ. सु गी पाटील विद्यालयातील ४६ विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तहसीलदार सौ.शीतल वैभव सोलाट ,प्रथम महिला नगराध्यक्षा सौ.रेखा मालचे,उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक विजय भोसले, युवराज पाटील,अतुल परदेशी,महसूल कर्मचारी कुणाल कोळी,शिक्षण विभाग केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले.सदर उपक्रम हा शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत समाधान शिबिर “उपक्रम राबविण्यात आला.यासाठी प्रशालेतील उपशिक्षक प्रा.एल के वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी मुख्याध्यापक अजयजी अहिरे, उप मुख्याध्यापिका सी व्हि बिऱ्हाडे, उपप्राचार्य संदीप सोनवणे,पर्यवेक्षक अशोक तायडे, शरद महाजन यांनी अनमोल मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना शासकीय दरात दाखले मिळविण्याकामी सर्व वर्गशिक्षकांनी सहकार्य केले.

Don`t copy text!