पाचोरा तालुक्यातील पहाण येथे माजी आ. दिलीपभाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण शिबिर संपन्न

पाचोरा तालुक्यातील पहाण येथे माननीय दिलीप भाऊ वाघ माजी आमदार पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली व नितीन कैलास तावडे माजी सभापती पंचायत समिती पाचोरा वाल्मीक पाटील सरपंच प पहान यांच्या विशेष प्रयत्नाने जि प शाळेत कोरोना लसीकरन महाशिबीर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात एकुन 495 नागरिकांनी लस घेतली असून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उप-सरपंच भिका जयराम पाटील विलास चुडामन पाटील विलास सुभाष पाटील रामकृष्ण आनंदा पाटील प्रशांत युवराज पाटील गजानन नंथु पाटील एकनाथ शंकर अहीरे यांच्या संयुक्त प्रयत्नांती पारपडले विशेष सहकार्य दीपक भाऊ मिलीद भाऊ रोहन कीशोर पाटील अमोल विलास पाटील सचीन सुभाष सोनवणे विजय सुरेश महाजन सुनिल मोहन तायडे हडसन येथील पंकज भाऊ अमोल कैलास तावडे व पहान प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील आरोग्य सेविका व इतर कर्मचारी यांनी लसीकरणाचे काम अत्यंत चोखपणे पार पडले या शिबिरासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर समाधान वाघ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी राजेंद्र महाजन यांचेही सहकार्य लाभले नोंदणीचे काम रोहन पाटील अमोल पाटील मिलिंद पाटील संतोष तायडे विजू ऋषिकेश महाजन दीपक ऑपरेटर पंकज पाटील हडसन यांनी केले विशेष परिश्रम गजानन पाटील ग्रामपंचायत सदस्य विजू महाजन बबलू सोनवणे यांनी केले