पाचोऱ्यात माई मंडळ आणि शिंदे अॕकेडमी प्रफुल्ल उत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद

पाचोऱ्यात माई मंडळ आणि शिंदे अॕकेडमी प्रफुल्ल उत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद

पाचोरा ( प्रतिनिधी )

पाचोऱ्यात दरवर्षी अर्थातच वर्षोनुवर्षे परंपरागत चालत आलेले पाचोरा शहरातील नामांकित दुर्गा उत्सव असलेले माई मंडळ आणि शिंदे अॕकेडमी हे नेहमी  चर्चेत असतात.
यंदा माई मंडळ व शिंदे अॕकेडमी आयोजित प्रफुल्ल उत्सवाला जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
या आठवड्याच्या झालेल्या सर्व दिवशी स्पर्धा भरभरून गर्दी अनुभवयाला व पहायला मिळाली. फक्त निखळ प्रेमचं होते म्हणुन हे शक्य झाले.
आयोजकांनी सर्व कार्यक्रम सत्यता ठेऊन व घेऊन सर्वसाधारण व सर्वसामान्य जनतेचे मन जिंकली.अतिशय आनंदमयी व उत्साहमयी वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.