पाचोऱ्यात भा.ज.पा तर्फे भव्य महालसीकरण शिबिर तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या छान उपक्रम

पाचोरा प्रतिनिधी :-
आज पाचोरा शहरात भा.ज.पा तर्फे भव्य महालसीकरण शिबिर आयोजित केलं होते कृष्णापूरी भागातील लसीकरण शुभारंभ झाला यावेळी कार्यक्रमाला युवा नेते अमोलभाऊ शिंदे डॉ.भूषणदादा मगर, यांच्या शुभ हस्ते सुरुवात करण्यात आली यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात ऊत्साह पुर्ण उपस्थिती तसेच महिला व तरुण युवक.युवती मोठ्या संख्येने लसीकरण करण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अमोलभाऊ शिंदे यांचे कौतुक केले तितके कमी सर्वसामान्य करता झटणारे अमोल भाऊ नेहमी काहीना काही जनतेच्या लोकहिता करता धाऊन येता असे सुर लागू लागले तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करता परिश्रम घेत उपस्थित पदाधिकारी,हेमंत चव्हाण, जगदीश पाटील,सागर महाजन,भैय्या,पाटील विनोद,पाटील,शरद पाटील,विशाल सोनवणे,संदीप पाटील,मनोज पाटील,सोनू पाटील, दीपक माने,समधान मुळे,भैय्या ठाकुर, किशोर पाटील,कपिल पाटील,निलेश मनोरे,राहुल कानडे,मयुर चव्हाण,बंटी चव्हाण,तुषार पाटील,मयुर शेलार,लकी पाटील,गजानन पाटील,रोहीत महाजन,समधान पाटील,शेलेश कोटकर,पप्पु महाजन,रवी पाटील,सागर महाजन,पिन्टू पाटील,आनंद पाटील,भावेश पाटील,दादू महाजन,दादू पाटील,तात्या पाटील,पंकज पाटील,स्वप्निल पाटील,विनोद धनगर,भोला पाटील,विवेक जाधव,राजू चव्हाण,सोनू बाबाजी,मुन्ना पाटील,धिरज चीत्ते,यांनी परिश्रम घेतले.