पाचोऱ्यात कृष्णापूरी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे लसीकरण शिबिर तालुका अध्यक्ष विकास पाटील सर यांच्या संकल्पना

पाचोऱ्यात कृष्णापूरी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे लसीकरण शिबिर तालुका अध्यक्ष विकास पाटील सर यांच्या संकल्पना

पाचोरा प्रतिनिधी:- कृष्णापूरी भागातील विठ्ठल मंदीर लसीकरण
माझा वार्ड़ हा संपूर्ण लसीकरण झाला पाहिजे असं ध्येय घेऊन एकही मतदार लसीकरण पासुन वंचित राहणार नाही आपले कार्य चालूच असनार अशी महिती दिली १०० टक्के लसीकरण करण्याचा मी प्रयत्न करेल असे विकास पाटील सर यांनी जनलक्ष्य संपादक प्रमोद बारी यांच्या जवळ बोलताना महिती दिली
राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास पाटील सर,शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील,युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुदर्शन सोनवणे,सुनिल पाटील सर ,जेष्ट समाज सेवक भास्कर महाजन,प्रा.प्रदीप वाघ सर,प्रा.नितिन पाटील सर,संतोष महाजन,प्रशांत बोरसे,जगदीश पाटील,दिपक महाजन,दर्शन पाटील,जितेश कुमवात,कैलास शिंदे,डॉ.विजय वाघ,संदीप मलपुरे,मयुर पाटील,शुभम गायकवाड,गोटू गायकवाड,पप्पु पाटील,चिक्क्या,हर्शल,पवन बागले,दिपक पाटील,हा कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडत परिश्रम घेतले.