हस्तकला प्रदर्शनात धनश्री पाटील या विद्यार्थिनीने साकारले पोट्रेट
पाचोरा (प्रतिनिधी ) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथील कलारंग या सांस्कृतिक महोत्सवात चित्रकला व हस्तकला प्रदर्शनात धनश्री पाटील या विद्यार्थिनीने संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांचे हस्तकला प्रदर्शनात कोलाज या विषयात पेपर कटिंग च्या माध्यमातून पोट्रेट तयार केले व ते संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांना भेट दिले. तिचे या कलाकृतीला भाजपा नगरपालिका गटनेते सुरज वाघ. यांनी 1001,, ₹ चे बक्षीस दिले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन. आर पाटील उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील. पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक रहीम तळवी, आर बी. बंटीया.
सांस्कृतिक प्रमुख महेश कोंडीन्य, उपप्रमुख रवींद्र बोरसे, कलाशिक्षक सुनील भिवसने, स
सुबोध कांतायन,प्रमोद पाटील जे.एन. पाटील. मॅडम. आकाश वाघ यांचे मार्गदर्शन लाभले सर्वांनी तिचे कौतुक केले.
























