वडगाव टेक बु! येथील उबाठा, राष्ट्रवादी ,बीजेपी कार्यकर्ते यांचा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश
(.पाचोरा)ता.१७ वडगाव टेक येथील योगेश कुमावत अल्पेश कुमावत संजय कुमावत स्वप्निल कुमावत गणेश कुमावत सागर कुमावत राहुल कुमावत शेखर कुमावत राजेश कुमावत विश्वनाथ कुमावत बाप्पू कुमावत अंकुश कुमावत उमेश पाटील रमेश पाटील भूषण पाटील शांताराम नाईक गजानन नाईक आदित्य कुमावत भावेश कुमावत ग्रामस्थ
या वेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी किशोर बारवकर जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील तालुकाप्रमुख विनोद तावडे किरण पाटील प्रवीण ब्राह्मणे विकी बाविस्कर आधी पदाधिकारी उपस्थित होते.