पाचोरा व भडगांव पोलीस स्टेशन येथील पंधरा पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पाचोरा व भडगांव पोलीस स्टेशन येथील पंधरा पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जळगाव पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पाचोरा व भडगांव पोलीस स्टेशन येथील 15 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या.

पाचोरा येथून बदली झालेले पोलिसांची नावे व कंसात बदलीचे पोलीस स्टेशन खालील प्रमाणे- पोलीस नाईक राहुल सोनवणे (चाळीसगाव शहर ), पोलीस नाईक किशोर पाटील (चाळीसगाव शहर), हेड कॉन्स्टेबल यशवंत घोरसे (चाळीसगाव शहर), पोलीस नाईक नंदकुमार जगताप (चाळीसगाव ग्रामीण) पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गोकुळ पाटील (पहुर पोलीस स्टेशन), पोलीस हेड कॉन्स्टेबल हंसराज मोरे (पहुर पोलीस स्टेशन), पोलीस नाईक सचिन पाटील (जामनेर पोलीस स्टेशन), नरेंद्र विसपुते (भडगाव पोलीस स्टेशन), मनोज माळी (भडगाव पोलीस स्टेशन), किरण पाटील (भडगाव पोलीस स्टेशन), किशोर अहिरे (भडगाव पोलीस स्टेशन), प्रशांत चौधरी (मुक्ताईनगर पोलीस स्टेशन), अमृत पाटील (कासोदा पोलीस स्टेशन), गजानन काळे (पिंपळगाव हरेश्वर, पोलीस स्टेशन)
————————
संजय काळे सहायक फौजदार चाळीसगाव ग्रामीण, विलास बाबुराव पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल जळगाव, शमीना पठाण पोलीस हेडकॉन्स्टेबल कासोदा ,आबा पंडित पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल मार्च पर्यंत स्थगिती चाळीसगाव ट्राफिक, नरेंद्र सुभाष विसपुते पोलीस नाईक पाचोरा , मनोज पंडित माळी पोलीस नाईक पाचोरा, दिनेश बन्सी धोबी पोलीस नाईक चाळीसगाव ग्रामीण, दिलीप संतोष पाटील पोलीस नाईक जळगाव हेड कॉ., खालिक पटेल पोलीस कॉन्स्टेबल एरंडोल, किरण रवींद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल पाचोरा, अल्पेश सुभाष कुमावत पोलीस कॉन्स्टेबल कासोदा , दत्तू भिवसन पाटील पोलीस कॉन्स्टेबल कासोदा, रवींद्र आधार पाटील पोलीस कॉस्टेबल कासोदा , सुनील जयसिंग राजपूत पोलीस कॉन्स्टेबल चाळीसगाव सिटी, प्रवीण कडू परदेशी पोलिस कॉन्स्टेबल चाळीसगाव सिटी , नर्गिस बानू मुक्तार शेख पोलीस कॉन्स्टेबल मेहुणबारे