धरणगाव येथील अल्पवयीन बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाचोरा शहर तेली समाज मंडळातर्फे प्रांत अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन

धरणगाव येथील अल्पवयीन बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ

पाचोरा शहर तेली समाज मंडळातर्फे प्रांत अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन नराधमास जन्मठेपेची शिक्षा द्या ती समाजाची मागणी तालुका प्रतिनिधी शांताराम चौधरी धरणगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाचोरा शहर तेली समाजाने येथील प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन अत्याचार करणाऱ्या चंदुलाल मराठे या नराधमास जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी तेली समाजाने केलेली आहे पीडित मुलींच्या कुटुंबांना शासनाच्या नियमाप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात यावी संरक्षण देण्यात यावे सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवण्यात यावा फिर्यादीस पोलीस स्टेशन मध्ये अश्लील शिवीगाळ व धमकी देणाऱ्या नराधमाच्या मुलास सुद्धा कठोर शासन शिक्षा व्हावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आले आहे धरणगाव येथील घटनेचा पाचोरा शहर तेली समाज तीव्र निषेध करत आहोत निवेदनावर पाचोरा तालुका तेली समाजाचे अध्यक्ष सेवानिवृत्त नायब तहसिलदार सतीश चौधरी उर्फ भोला आप्पा शहर तेली समाजाचे अध्यक्ष नारायण चौधरी उपाध्यक्ष डॉक्टर उत्तम चौधरी सचिव शांताराम चौधरी विश्वस्त सतीश चौधरी प्रकाश चौधरी ज्ञानेश्वर चौधरी पी एन चौधरी बापू चौधरी मोतीलाल चौधरी संजय चौधरी प्राध्यापक सी एन चौधरी बी एस चौधरी भालचंद्र चौधरी रघुनाथ चौधरी किशोर चौधरी राजेश सपकाळ पिके चौधरी लक्ष्मण चौधरी पंडित चौधरी स्वप्निल चौधरी जगदीश चौधरी संजय चौधरी दत्तात्रय चौधरी सुधाकर चौधरी लक्ष्मण चौधरी समस्त तेली समाजाच्या स्वाक्षऱ्या आहेत