पाचोरा शिवसेना पक्षाच्या तालुका उपप्रमुख पदी संतोष महाजन तर शहर समव्यक पदी कन्हैया देवरे यांची निवड…!!!

पाचोरा शिवसेना पक्षाच्या तालुका उपप्रमुख पदी संतोष महाजन तर शहर समव्यक पदी कन्हैया देवरे यांची निवड…!!!

 

 

( पाचोरा प्रतिनिधी )

आमदार किशोर आप्पा पाटील यांची कामाची शैली पाहून अनेक तरुण प्रवहीत आहेत आप्पाच नेतूत्व हवाहवंस आहे यांची भुरळ पाचोरा शहरातील माळी समजाचे माजी अध्यक्ष सह पदाधिकारीनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता त्या पदाधिकारीनां पक्ष प्रमुख मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास दाखवत पक्षची जबाबदारी म्हणून पाचोरा तालुका उपाध्यक्ष पदी संतोष महाजन तर शहर समव्यक पदी कन्हैया देवरे यांची निवड करण्यात आली यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी किशोर आप्पा बरवरकर, सुमित सावंत, मयूर महाजन, सुनील महाजन,सुदर्शन महाजन, नाना महाजन, उपस्थिती होते.