जळगाव येथे वेब मिडिया असोसिशन’ मुंबई’च्या विशेष बैठकीचे आयोजन

जळगाव येथे वेब मिडिया असोसिशन’ मुंबई’च्या विशेष बैठकीचे आयोजन

वेब मिडीया असोसिएशन मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणारे जळगाव जिल्ह्यातील सर्व संपादक व पत्रकार यांनी या बैठकिला उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन

*🔻सविस्तर🎙️: वेब मीडिया असोशियन ऑनलाइन मीडियाच्या डिजिटल पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी* संघटनेची *जळगाव जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यासाठी पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.* तरी जिल्ह्यातील ऑनलाईन मीडिया पोर्टल चालवणाऱ्या सर्व संपादकांनी व पत्रकारांनी ज्या वेब मीडियाच्या मालकांना *वेब मीडिया असोसिशनमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे.