शोक संदेश सामनेर ता.पाचोरा येथील रहिवाशी स्व. हभप रामकृष्णभाऊ मोतीराम पाटील यांच्या धर्मपत्नी कै. अनुसयाबाई रामकृष्ण पाटील यांच दुःखद निधन

शोक संदेश सामनेर ता.पाचोरा येथील रहिवाशी स्व. हभप रामकृष्णभाऊ मोतीराम पाटील यांच्या धर्मपत्नी कै. अनुसयाबाई रामकृष्ण पाटील (साळुंखे वय 88 वर्ष)

 

 

 

यांचे आज दि.04/09/2024 बुधवार रोजी दुपारी 12:05 वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्या हभप श्री योगीराज (आबा) रामकृष्ण पाटील व हभप श्री दत्तात्रय (नाना) रामकृष्ण पाटील यांच्या आई होत तसेच गणेश योगीराज साळुंखे ,चिदानंद दत्तात्रय साळुंखे, गोपी दत्तात्रय साळुंखे यांच्या आजी होत.

*अंत्ययात्रा*

उद्या दिनांक :- 05/09/2024 गुरूवार

वेळ :- सकाळी 10:00वाजता सामनेर इथून राहत्या घरून निघेल

अंत्यसंस्कार स्थळ:- सामनेर ता. पाचोरा

💐 आजींना भावपूर्ण श्रद्धांजली💐