युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जोडो संपर्क अभियाना ला पाचोऱ्यात सुरुवात

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जोडो संपर्क अभियाना ला पाचोऱ्यात सुरुवात

राज्यभर सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या युवक जोडो अभियानाची सुरुवात . ..आज पाचोऱ्यात युवक मेळावा घेऊन सुरुवात करण्यात आली…
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर युवक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील तसेच युवक निरीक्षक भागवत त्यांच्या सोबत होते….
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.दिलीपभाऊ वाघ यांनी संघटनात्मक बाबी विषयी मार्गदर्शन केले तर…
मा.रविंद्र नाना पाटील यांनी युवक जोडो अभियानाचे महत्व पटवून दिले….
युवक राष्ट्रवादी पाचोरा-भडगाव च्या वतीने मेळावा घेण्यात आला होता….
याप्रसंगी पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी युवकांना त्याच्या जबाबदारी व संघटन वाढविण्यासाठी पूर्ण पाठींबा असेल असे प्रतिपादन केले…
मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांमध्ये..
गौरव पाटील,अभिलाषा रोकडे,भूषण पाटील,अझर खान,हर्षल पाटील,अमोल भागवत,दीपक पाटील, इत्यादी नी भूमिका मांडली….
तसेच सूत्रसंचालन प्रा.माणिक पाटील,प्रस्ताविक सुदर्शन सोनवणे आभार अभिजित पवार यांनी मानले….
व्यासपीठावर …
मा.दिलीपभाऊ वाघ,मा.संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे,तालुकाध्यक्ष नगरसेवक विकास पाटील,विनय बाबा जकातदार,प्रा.भागवत महालपुरे, रणजित पाटील,विजय कडू पाटील,भोला चौधरी, भडगाव राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष भाऊ जाधव,पाचोरा शहराध्यक्ष अझर खान,रझ्याक बागवान,सत्तार पिंजारी,हर्षल पाटील, राहुल पाटील,स्वप्नील पाटील,शाळीग्राम मालकर,अविनाश पाटील,पिंटू भामरे,अभिजित पवार,पंकज गढरी, अरुण सोनवणे, विनोद हिरामण पाटील स्वदेश पाटील,बाबाजी पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते….
तसेच उमेश एरंडे, सचिन शिंदे, गोपी पाटील,अरुण पाटील,गौरव शिरसाठ, हेमंत पाटील,रवी राठोड,प्रा.प्रदीप वाघ,प्रा.नितीन पाटील,संतोष महाजन,सुनील पाटील,कुणाल पाटील,राजेंद्र साळुंखे,देवेंद्र चव्हाण,समाधान पाटील,दीपक प्रेमराज पाटील,पिंटू पाटील,योगेश सूर्यवंशी, गुलाब पाटील,विवेक पवार,आदी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.