जिल्हा परिषद खो-खो क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संघात मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद खो-खो क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संघात मोठ्या उत्साहात संपन्न…!!!!

 

जळगाव – जिल्हा स्तरीय जिल्हा परिषद क्रीडा खो खो क्रीडा स्पर्धा  दि.15/01/2023 रोजी जळगाव जिल्हा क्रीडा संघाचा मैदानावर  पार पडल्या त्यात महिला गटात बोदवड संघ तर

पुरुषांमध्ये यावल संघ विजेता ठरला तसेच

महिलांमध्ये चाळीसगाव संघ तर

पुरुषांमध्ये पारोळा संघ उपविजेता ठरला.            स्पर्धेच्या वेळी एफ.ए. पठाण साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगांव, श्री.विजय पवार साहेब शिक्षणविस्तार अधिकारी जिल्हा परिषद जळगांव, श्री. शिंदे साहेब स्पर्धा समिती सदस्य ,श्री कामडे सर गट साधन व्यक्ती प.स. जळगांव, श्री. जयांशू पोळ सर सहसचिव महाराष्ट्र खो खो असोसिएशन, श्री. राहुल पोळ सर सचिव जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली पंच म्हणून तुषार सोनवणे, गोपाळ पवार, हेमंत ठाकूर, महेश पाटील, निरंजन ढाके, स्वप्नील चौधरी, छगन मुखडे यांनी काम पाहिले.