कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आयोजित एक शाम देश के नाम


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा जि. जळगाव आयोजित

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वर गुंजन देशभक्ती गीतांचा भव्य बहारदार कार्यक्रम एक शाम देश के नाम

● प्रमुख उपस्थिती ●
मा.श्री. भाऊसो. दिलीप ओंकार वाघ (माजी आमदार व अध्यक्ष पा.ता.सह. शिक्षण संस्था, पाचोरा)
मा.श्री. नानासाो. संजय ओंकार वाघ (चेअरमन, पा.ता.सह. शिक्षण संस्था, पाचोरा)
मा. श्री. दादासाो. अॅड. महेश देशमुख (मानद सचिव पा.ता.सह. शिक्षण संस्था, पाचोरा)
मा. श्री. नानासाो. व्ही. टी. जोशी
( व्हा.चेअरमन, पा. ता. सह. शिक्षण संस्था, पाचोरा)

विशेष उपस्थिती
मा.श्री.विक्रम बांदल (प्रांत अधिकारी, पाचोरा)
मा. श्री. भरत काकडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा)

मा. श्री. कैलास चावडे (तहसीलदार, पाचोरा) मा . श्री. किसनराव नजन पाटील (पोलीस निरिक्षक, पाचोरा)मा .श्री.नानासाो. सुरेश रुपचंद देवरे ( चेअरमन, क.म.स्वा.व्य.समिती, पाचोरा)पा.ता.सह. शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळप्र मुख अतिथीमा. प्रोफेसर डॉ. सुनील कुलकर्णी ( संचालक, विद्यार्थी विकास विभाग क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव)मा.श्री.बाळू मोतीराम पाटील (माजी सैनिक संघ, जळगांव जिल्हाध्यक्ष)मा. श्री. दिपक प्रभाकर पाटील (वीर जवान माजी सैनिक संस्था, पाचोरा तालुकाध्यक्ष ) मा.श्री. मधुकर नाना पाटील (वीर जवान माजी सैनिक संस्था, पाचोरा तालुका उपाध्यक्ष) मा. श्री. उत्तमसिंग जामसिंग निकुंभ (उपाध्यक्ष, पाचोरा ता. जवान फाऊंडेशन)दिनांक २४ जुलै २०२२रविवार, संध्याकाळी ०७.३० वाजता स्थळ-महालपुरे मंगल कार्यालय, पाचोराउ पप्राचार्य संयोजक प्रो. डॉ. जिजाबराव पाटील प्राचार्य प्रो. डॉ. वासुदेव वले विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालय परिवार, पाचोरा जि.जळगाव