पाचोरा येथे नतून होमगार्ड कार्यलयच पोलीस अधिकारी यांचा हस्ते उदघाटन

पाचोरा ( संदीप तांबे )
पाचोरा येथे बऱ्याच दिवसापासून होमगार्ड कार्यलय नव्हते याची माहिती पाचोरा पोलीस स्टेशनला कार्यरत राहुल बहेरे यांना देण्यात आली राहुल बहेरे यांनी कोणताही विलंब न करता कार्यालयाला जागा उपलब्ध करून दिली आणि आज त्या कार्यालयचं उदघाटन अधिकारी वर्गा कडून करण्यात आले या प्रसंगी पाचोरा उपविभागीय अधिकारी DYSP श्री धनंजय येरूळे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार PSI श्री सुनील पाटील PSI श्री परशुराम दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम प्रसंगी पाचोरा तालुका समादेशक श्री चंद्रकांत महाजन यांनी प्रास्ताविक सादर केले कार्यक्रम प्रसंगी पाचोरा तालुका समादेशक श्री चंद्रकांत महाजन यांना व श्री लक्ष्मण पाटील श्री जितेंद्र कासार श्री मनोज पाटील यांना पदोन्नती बहाल करण्यात आली व
राजेंद्र पाटील यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री रोहिदास पाटील कपिल पाटील ज्ञानेश्वर महाजन मनोज पाटील संजय पाटील अनिल पाटील दीपक शिंदे संदीप कासार कौतिक पाटील व उर्वरित सर्व होमगार्ड बांधवांनी परिश्रम घेतले.