महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद जळगाव जि प सेस योजने अंतर्गत आदर्श शेतकरी पुरस्कार राजुरी येथील श्री ज्ञानेश्वर पाटील यांना प्रदान

महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद जळगाव जि प सेस योजने अंतर्गत आदर्श शेतकरी पुरस्कार राजुरी येथील श्री ज्ञानेश्वर पाटील यांना प्रदान

महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद जळगाव जि प सेस योजना अंतर्गत आदर्श शेतकरी श्री ज्ञानेश्वर यशवंतराव पाटील मु राजुरी ता पाचोरा जि जळगाव यांना प्रदान करण्यात आला,दिनांक 09/03/2023 रोजी नुकताच पंचायत समिती कार्यालय भडगाव येथील सभागृहात जिल्हा परिषद जळगाव आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रम साठी पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार श्री किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते, शेतकरी यांच्या कामाचे व तसेच त्यानि आपल्या शेतात केलेल्या विविध प्रयोग तसेच विक्रमी उत्पादन काढून इतर शेतकरी यांना दिशा दर्शक म्हणून श्री ज्ञानेश्वर पाटील यांचे कार्यामुळे हा आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला