महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांना नाशिक शहरातून उमेदवारी जाहीर या पक्षाने दिली संधी मित्रपक्ष ही सहमत

महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांना नाशिक शहरातून उमेदवारी जाहीर या पक्षाने दिली संधी मित्रपक्ष ही सहमत

नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांना उमेदवारी जवळपास निश्चित होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आंबेडकर गट सहमत होणार का? अशी चर्चाही चालू आहे महाविकास आघाडीकडे जनतेचा कल असून त्यानुसार महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी आपला विश्वास महा विकास आघाडीवर दाखवलेला आहे सध्या सगळ्यांना खुर्च्या कोणाच्या खाली आहेत ते समोर दिसत असल्यामुळे त्यानुसार महाविकास आघाडी नाशिक मध्ये शांतिगिरी महाराजांना उभे करणार असून याबाबतचा निर्णय झालेला आहे ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत शांतिगिरी महाराजांच्या जवळच्या लोकांशी चर्चा झाली आहे दरम्यान पुरोगामी व सेक्युलर विचार सरणी साठी आग्रही असलेले वंचित चे प्रकाश आंबेडकर या उमेदवारीशी सहमत नसल्याची शक्यता त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे