श्री गो.से हायस्कूल येथील उपशिक्षक श्री बी एस पाटील सर ‘एम ए. एम एड’ ची पदवी

श्री गो.से हायस्कूल येथील उपशिक्षक श्री बी एस पाटील सर ‘एम ए. एम एड’ ची पदवी

 

श्री गो.से हायस्कूल येथील उपशिक्षक एक अभ्यासू व्यक्तिमत्व श्री बी एस पाटील सर यांनी चार विषयात एम ए ची पदवी घेतली आहे एम एड सुद्धा केले आहे आणि आता नेट परीक्षा उत्तीर्ण झालेत त्याशिवाय आपला पीएचडी चाही अभ्यास चालू आहे आपले हार्दिक अभिनंदन अशीच यशाची शिखरे चढत राहा
आणि श्री गोसे हायस्कूलचे आणि पिटीसी संस्थेचे नाव उज्वल करा
बी एस पाटील सरांच्या या यशाबद्दल पी टी सी संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीप वाघ तसेच पिटीसी संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ तसेच संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रमिलाताई वाघ तसेच सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी सरांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.