मुंबई मुलुंड येथे पाचोऱ्याचे पीएसआय,श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेबांचा सत्कार श्री संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे करण्यात आला

सत्कार शौर्याचा.गौरव सवेचा.

मुंबई मुलुंड येथे पाचोऱ्याचे पीएसआय,श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेबांचा सत्कार श्री संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्या तर्फे करण्यात आला

होते महात्मा फुले.म्हणुन शिकले सारी मुले….
11 मे 1888 रोजी मुंबई येथे कोळी वाड्यात राष्ट्रपिता तात्या साहेब महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांना महात्मा ही पदवी मुंबई येथे महाराष्ट्रतील दुसरे समाज सुधारक रावबहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईत कोळीवाड्यात लाखोंच्या संख्येत पदवी बहाल करण्यात आली असून म्हणून 11 मे दिनानिमित्ताने श्री संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्या तर्फे मुलुंड मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या क्रांतीकारी महापुरुषांना मुंबई येथे जनतेतून महात्मा ही पदवी बहाल झाली असून आणि त्याच मुंबई मध्ये पीएसआय.. श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेब यांचा मुंबई येथेच पहीला सत्कार श्री संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक भाऊसाहेब सचिन गुलदगड साहेब.तसेच राज्य सचिव सुनिल गुलदगड साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व संघटनेचे पदाधिकारी माळी समाजाचे व बहुजन समाजाचे ‌बंधु बगिनिंच्या उपस्थिती मधे सत्कार करण्यात आला महाजन साहेबांनी फुलेंच्या जिवनावरती व त्यांची संघर्षमय यशोगाथेतून मनोगत व्यक्त केले,पीएसआय साहेब.हे संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन पाचोरा यांचे लहान बंधू आहेत