ओबीसी नेते, वरिष्ठ पत्रकार अनिलभाऊ महाजन कश्मीर दौऱ्यावर

ओबीसी नेते, वरिष्ठ पत्रकार अनिलभाऊ महाजन कश्मीर दौऱ्यावर

जम्मू-कश्मीर,श्रीनगर येथे गेलो असता मैत्रीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणजे कश्मीरी व्यक्ती माझे मित्र मा.खासदार नजीर लवाय यांच्या सोबत कश्मीर फिरण्याचा योग आला. तसेच त्यांना असलेली झेड +सिक्युरिटी व बुलेटब्रूफ गाड़ीत फिरण्याची संधी मिळाली बुलेट ब्रूफ गाडी मध्ये व्ही.व्ही.आय.पी लोक फिरतात आपण कधी फिरणार जेव्हा असा प्रश्न पडतो. तेव्हा अशी संधी मिळाली तर तो आंनद वेगळाच असतो. माझ्या सारख्या सर्व सामान्य व्यक्ती सोबत स्वत: माझे मित्र नजीर लवाय सर त्यांच्या सोबत सिक्युरिटी २० आर्मी कमांडो पथक, ०३ बुलेट ब्रूफ गाड्या पूर्ण २ दिवस माझ्या सोबत टाईम त्यांनी देणे हे म्हणजे माझे भाग्य महाराष्ट्रा पासून ०४ हजार किलोमीटर दूर मैत्रीचा धागा जपून ठेवला आहे. *कश्मीर मध्ये आला असता हॉटेल ताज पेलेस,हॉटेल ललित, हाऊस बोट यासर्व ठिकाणी कश्मीर पद्धतीने बनवला जाणारे व्हेज नॉनव्हेज जेवणाचा आनंद घेतला कश्मीर येथील मित्रांन सोबत*
*खून का रीस्ता तो जन्मसे बन जाता हे लेकींन लाईफ टाईम चलने वाला ओर हर मुसीबत मे काम आनेवाला दिल का रीस्ता* *भगवान बनाता हैं* मी आज माझ्या कश्मीर येथील मित्रास नजीर सर यांना धन्यवाद देतो.