अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालय पाचोरा येथे चित्रकार योगेश सुतार यांनी तैल रंग या माध्यमात (पोर्ट्रेट) या विषयाचे प्रात्यक्षिक करून रंग हाताळण्याची पद्धत , तैल रंग कसे वापरावे

अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालय पाचोरा येथे चित्रकार योगेश सुतार यांनी तैल रंग या माध्यमात (पोर्ट्रेट) या विषयाचे प्रात्यक्षिक करून रंग हाताळण्याची पद्धत , तैल रंग कसे वापरावे

 

 

अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालय पाचोरा येथे चित्रकार योगेश सुतार यांनी तैल रंग या माध्यमात आर्ट टिचर डिप्लोमा द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांना शीर्ष चित्र (पोर्ट्रेट) या विषयाचे प्रात्यक्षिक करून रंग हाताळण्याची पद्धत , तैल रंग कसे वापरावे , याविषयी मार्गदर्शन केले. तसेच नियमित स्केचींग , आउट डोअर स्टडी, खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी नियमित स्केचींग करावी . याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप पाटील यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रात्यक्षिक दरम्यान प्रा. भावना पाटील. शिपाई शुभम पाटील .द्वितीय वर्गातील विद्यार्थी सीमा पाटील, प्रथमेश सोनवणे, तडवी अमीर, ज्योती मिस्तरी , चैताली शिंदे ,मयुर पाटील,सागर पाटील,शीतल पाटील सानिका पाटील, वैष्णवी पाटील,वृषाली पाटील,अर्पिता पाटील, शीतल पवार, तीर्थराज जोशी , सारिका पाटील,दीक्षा चांदणे, स्वामींनी जडे,सिद्धी सुतार आदी उपस्थित होते. प्रा. महेंद्र पाटील यांनी चित्रकार सुतार यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले. सुतार सरांचे विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले.