शिंदे गटाचे किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भडगावचे भा.ज.पा कार्यकर्ते यांच्या प्रवेश

आज पाचोरा येथील शिवालय कार्यालय येथे मा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भडगावचे भाजपाचे व माझे गाव माझे प्रतिष्टान चे संस्थापक अध्यक्ष महेंद्र तत्तार व नितीन महाजन (अखिल विद्यार्थी परिषद पदाधिकारी)
माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठानचे संचालक सदस्य
अमोल पाखले मुन्ना परदेशी शेख वकार राहुल देवरे राहुल माळी पुंडलिक कुंभार सौरभ बच्छाव गोकुळ पाटील दादु पाटील अनिल मोरे अनिल पवार मंथन दीक्षित सुशिल महाजन साकिब खान तेजस महाजन भैय्या पुजारी व इतर कार्यकर्ता त्यांनी जाहीर प्रवेश केला