पाचोऱ्यातील कु.युगंधरा राजेंद्रसिंग पाटील ही विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत इंग्रजी विषयातील सुवर्णपदकाची मानकरी ठरली

कु.युगंधरा राजेंद्रसिंग पाटील ही एम. एम. महाविद्यालय पाचोरा येथील कलाशाखेची विद्यार्थिनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करत इंग्रजी विषयातील सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. तिचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्री. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विशेष संदेशाद्वारे अभिनंदन केले आहे. तसेच संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ , संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. व्ही. टी. जोशी, संस्थेचे मानद सचिव ॲड महेश देशमुख , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव वले यांनी अभिनंदन केले आहे.