पाचोरा तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवसेना (उबाठा) शाखांचे शुभारंभ

पाचोरा तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवसेना (उबाठा) शाखांचे शुभारंभ

पाचोरा;- शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची अर्धांगिनी सावली प्रमाणे साथ देणारी आम्हा तमाम शिवसेनेची माऊली माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या
ममता दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुका गाव तिथे शाखा याप्रमाणे शाखा उद्घाटन सोहळा शुभारंभ पिंपळगाव हरेश्वर-शिंदाड जिल्हा पंचायत गटातील गावापासून करण्यात आला होता. आज दि 09/01/2024 रोजी वरसाडे तांडा, वरसाडे तांडा, वरसाडे तांडा व पिंपळगाव मधील 18 शिवसेना व युवासेना शाखा उद्घाटन *सौ वैशालीताई सुर्यवंशी* यांच्या हस्ते प्रमुख लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी नेता रमेश बाफना ज्येष्ठ शिवसैनिक भारत खंडेलवाल, दादाभाऊ चौधरी, राजू काळे, भास्कर नाना, राजधर आबा, कैलास आप्पा, बी. डी. पाटील सर, मिलिंद शेठ, कोमल आबा, देविदास पाटील, सुरेश पंचशील, निंबादास माळी, गोविंद माधवराव, अरुण गोविंदा पाटील, अभय तेली, भगवान पाटील, प्रशांत भास्कर पाटील, विलास राजपूत, महेंद्र देशमुख, राजेंद्र देशमुख, प्रितेश जैन, भागवत पाटील, गजानन पोतदार, समाधान हाकूर, नितीन चौतमल, कमलेश मालकर, राहुल बडगुजर, पुष्पाबाई कोमल सिंग देशमुख, ज्योती भगवान पाटील, सुनिता बी डी पाटील, भारती तेजस पाटील, सुनंदाबाई कैलास क्षीरसागर, शमाबाई मिलिंद देव, पल्लवी राहुल चौधरी, एडवोकेट दीपक पाटील शहर प्रमुख पाचोरा, ज्ञानेश्वर चौधरी, संदीप जैन उपजिल्हा युवाधिकारी, शशी पाटील युवा तालुका अधिकारी, मनोज चौधरी शहर युवा अधिकारी पाचोरा, गफार भाई, नामदेव चौधरी, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, आणि समस्त तालुका पदाधिकारी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथ प्रमुख, शाखा संघटक, सोशल मीडिया प्रमुख, बी. एल. एजंट सह समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.