पाचोऱ्यात बागवान जमात एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशन नूतन कार्यकारी मंडळाची निवड

पाचोऱ्यात बागवान जमात एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशन पाचोरा नूतन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.

१) शकूर बागवान ,अध्यक्ष

२) वसीम बागवान, उपाध्यक्ष

३) नईम बागवान ,. उपाध्यक्ष

४) शाकीर बागवान ,सचिव

५) अ.रहीम बागवान ,सहसचिव(माजी नगरसेवक)

६) शकील बागवान, खजिनदार

७) नईम बागवान , सहखजिंडार

८) हाजी मुस्लिम बागवान सभासद
९) अय्युब बागवान (माजी नगसेवक) सभासद
१०) साजिद पठाण बागवान सभासद
११)आरिफ बागवान ,सभासद
१२) अफजल पठाण बागवान, सभासद
१३)सय्यद जाकिर बागवान,सभासद
१४) अनस बागवान,सभासद
१५)युनूस बागवान ,सभासद
१६)आरिफ बागवान,सभासद
१७) इरफान बागवान,सभासद
१८)इरफान इमाम बागवान,सभासद
१९)फारुक सलाम बागवान,सभासद.
२०)साहिल बागवान,सभासद
२१) तैसीफ बागवान, सभासद
बागवान जमात पाचोरा कार्यकारिणी सदस्यचे काम करण्याची उद्दिष्ट सामाजिक ,शैक्षणिक,आरोग्य,तसेच गोरगरिबांना मदत ह्या उद्देशने पुढील कामकाज करणार आहेत निवड बद्दल सर्व स्तरावरुन अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.