Home पाचोरा पाचोरा देशमुख चित्रकला महाविदयालय कलाशिक्षक पदविका अभ्यसक्रमाचे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले 

पाचोरा देशमुख चित्रकला महाविदयालय कलाशिक्षक पदविका अभ्यसक्रमाचे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले 

पाचोरा देशमुख चित्रकला महाविदयालय कलाशिक्षक पदविका अभ्यसक्रमाचे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले

 

कलाशिक्षक मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्य अंतरगत स्वा. अनिलदादा देशमुख कला महाविद्यालयात ए.टी.डी द्वितीय वर्ष वर्गातिल विद्यार्थीना प्रथम वर्षाच्या वर्गातिल विद्यार्थीनी स्नेह संमेलन अयोजित केले

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चाळीसगाव येथिल कलाशिक्षक पूजा फाटे यानी कार्यक्रमाचे स्थान भूषविले प्राचार्य श्री संदिप पाटील, श्री निलेश शिंपी, कलाशिक्षिका योगिता पाटील

कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजा फाटे

यांचा सत्कार प्रथम वर्षाची विद्यार्थिनी पूजा देसाई यांनी केला प्राचार्य संदीप पाटील यांचा सत्कार मुकेश पाटील यांनी केला योगिता पाटील यांचा सत्कार दिशा ठाकूर यांनी केला कार्यक्रमाची सूत्रसंचालन कुमारी नेहा पाटील हिने केले द्वितीय वर्षाचे सर्व वर्गातील विद्यार्थी प्रथमेश सोनवणे दिशा ठाकूर भूमी पाटील योगिता पाटील ज्योती पाटील साक्षी पाटील मुकेश पाटील विशाल तडवी गणेश राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजा पाटील यांनी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले प्राचार्य संदीप पाटील यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची स समाप्त केले.

Don`t copy text!