पाचोऱ्यात आज महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त “गाठोडं प्रबोधनाच” शाहिरी जलसा आयोजन
( पाचोरा प्रतिनिधी )
पाचोरा शहरात जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ कृष्णापुरी तर्फे महात्मा ज्योतीराव फुले व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गाठोडं प्रबोधनाच आणि शाहिरी जलसा आयोजित करण्यात आले आहे आज दिनांक 11/4/2025 रोजी संध्याकाळी ठिक 7/30 वाजता ठिकाण महात्मा ज्योतीराव फुले स्मारका जवळ होणार आहे तरी सर्व शिव प्रेमी शाहू फुले आंबेडकर प्रेमीनी उपस्थिती राहावे असे आव्हान जयहिंद क्रीडा लेझीम मंडळ तर्फे करण्यात आले आहे.