श्री बापूसाहेब अमितजी पाटील सेवानिवृत्त जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जळगाव

श्री बापूसाहेब अमितजी पाटील सेवानिवृत्त जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जळगाव

 

श्री बापूसाहेब अमितजी पाटील सेवानिवृत्त जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जळगाव यांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार 2023 ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण लोकपाल जनक डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांच्या उपस्थितीत तसेच माननीय डॉक्टर विठ्ठलराव जाधव सर पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य माननीय श्री रंगनाथजी नाईकडे पुणे मुख्य वन संरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य माजी खासदार अहमदनगर श्री भाऊसाहेब वाकचौरे सेवानिवृत्त मेजर इंडियन आर्मी माननीय श्री महेंद्र सोनवणे माननीय संतोष गायके पोलीस उप अधीक्षक फोर्स वन युनिट पुणे महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवाजी तांबे यांच्या हस्ते दिनांक 3 डिसेंबर रविवार रोजी आदर्श गाव राळेगणसिद्धी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन.