महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव उस्मान भाई शेख यांची निवड
येवला तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष राजनीती समाचार न्यूज चॅनलचे विभागीय संपादक श्री उस्मान के शेख यांचे महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी नुकतेच निवड करण्यात आली पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी श्री उस्मान भाई शेख यांची या पदावर नियुक्ती करून त्याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान केले
त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने एड विलासराव पठारे, अरुण त्रिभुवन, बी. के. सौदागर, उस्मान के. शेख, राज मोहम्मद शेख, अफजल खान, मिलिंद शेंडगे, हनीफ भाई तांबोळी, सूर्यकांत गोसावी, सखाराम पगार, प्रकाश मालवकर, माधव सोळशे, शाहिद शेख, खलील शेख, छबुराव साळुंके, नदीम शेख, फईम शेख, कालिदास अनावडे, रवींद्र जगताप, इमरान एस. शेख, राहुल कोळगे, विजय खरात, रहीम खान पठाण, मन्सूर भाई मुलानी, मन्सूर भाई शेख, शौकत पठाण, अब्दुल्ला चौधरी, शहानवाज बेगमपुरे, शेख इदरीस, शब्बीर कुरेशी, मयूर मलठणकर, संदीप पवार, अनिस शेख, रसूल सय्यद, हमद पठाण, सुभाषराव गायकवाड, रियाज खान पठाण, मुसा सय्यद, एजाज सय्यद, मोहम्मद अली सय्यद, लालू भाई सय्यद, रमजान सय्यद, शफिक शेख, कचरू लोहकरे, जावेद भाई सय्यद, सज्जाद पठाण, सौ समिना शेख, सौ राजश्री गायकवाड, सौ सुप्रिया घोलप, सौ बानोबी पठाण, आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या