कर्तव्य पूर्ती सेवा निवृत्त समारंभाचा कार्यक्रंम संपन्न भाऊसाहेब श्री नाना सांडु महाजन साहेब यांनी 33 वर्ष आपले कर्तव्य

पाचोरा येथेः 31/5/2021 रोजी
कर्तव्य पूर्ती सेवा निवृत्त समारंभाचा कार्यक्रंम संपन्न
भारतीय स्टेट बॅंक आॅफ इंडीयाचे कर्मचारी कॅशियर भाऊसाहेब श्री नाना सांडु महाजन साहेब यांनी 33 वर्ष आपले कर्तव्य बजावून स्टेट बँकेच्या माध्यमाने समाजाची व इतर समाजाची सेवा करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या पदाला पुरेपूर न्याय दिलेला आहे असे आपले नानासाहेब यांनी आपले 33 वर्ष पूर्ण करून आज 31 मे रोजी ते आपल्या भारतीय स्टेट बँक पाचोरा या शाखेत त्यांनी आपली सेवा निवत्ती पूर्ण केली त्यासाठी त्यांचे माळी समाज पंचमंडळ तर्फे त्यांचा सत्कार अभिनंदन करण्यात आले. सत्काराच्या वेळी माळी समाज अध्यक्ष श्री. संतोष भास्कर महाजन, उपाध्यक्ष श्री.मयुर सुधारक महाजन,नगरसेवक श्री.वासुदेव भिवसन महाजन ,समाजभूषण श्रीराम मोतीराम महाले, सल्लागार श्री.सुनील अशोक महाजन, श्री.चिंधू बळीराम मोकळ, श्री.शरद बाबुराव गीते सर ,श्री.ज्ञानेश्वर पंढरीनाथ महाजन ,श्री.नथू दयाराम महाजन, श्री.बापू शामराव महाजन व इतर समाज बांधव उपस्थित होते.