पाचोऱ्यात डॉक्टर्स असोसिएशन च्या नूतन कार्यकरणी चा सत्कार आ.किशोर पाटील यांच्या हस्ते

पाचोऱ्यात डॉक्टर्स असोसिएशन च्या नूतन कार्यकरणी चा सत्कार आ.किशोर पाटील यांच्या हस्ते

 

आज रोजी पाचोरा – भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या तर्फे पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन च्या गठीत नूतन कार्यकारणी चा सत्कार करण्यात आला….यावेळी असोसिएशनच्या जागेच्या मागणीवर आमदार साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला….यावेळी डॉ. भरत पाटील (चेअरमन ) ,डॉ.अतुल पाटील ( अध्यक्ष) ,डॉ.प्रवीण माळी (उपाध्यक्ष),डॉ. राहुल काटकर (खजिनदार) , डॉ. हर्षल देव (सचिव) , डॉ.संकेत विसपुते (सहसचिव ) , डॉ.बन्सीलाल जैन व डॉ. राहुल झेरवाल (प्रसिध्दी प्रमुख) , डॉ. विरेंद्र पाटील व डॉ. योगेश इंगळे (सांस्कृतिक विभाग), डॉ. तौसिफ पठाण व डॉ. सिद्धांत तेली (स्पोर्ट्स विभाग) , डॉ. नंदकिशोर पिंगळे , उमेश महाजन – फार्मसिस्ट व इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते…तसेच यावेळी संभाजी पाटील यांची तहसीलदार पदी पदोन्नती झाल्याने त्यांचाही आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसैनिक गजू पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.