एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालय, पाचोरा येथे विज्ञान मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचालित एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालय, पाचोरा येथे विज्ञान मंडळाचे उदघटन उत्साहात संपन्न

पाचोरा( प्रतिनिधी)
7 सप्टेंबर रोजी विज्ञान मंडळ उदघाटन निमित्त एम एम महाविद्यालय पाचोरा च्या विद्यार्थी साठी विज्ञान रांगोळी, विज्ञान पोस्टर, आणि विज्ञान प्रोजेक्ट स्पर्धा आयोजित केली होती, सुमारे 150 विद्यार्थी नी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतला यावेळीस संस्थेचे व्हा चेअरमन व्ही टी जोशी , कनिष्ठ महाविद्यालय चेअरमन नाना देवरे, डॉ विजय पाटील, श्रीमती डॉ पाटील, उपप्रचार्य डॉ जे व्ही पाटील, जी बी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
प्रास्ताविक विज्ञान मंडळ प्रमुख प्रा .एम. के पाटील , सूत्रसंचालन प्रा शोनक पाटील , आभार प्रा छाया पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा ललित पाटील, प्रा स्वप्नील ठाकरे, प्रा वासंती चव्हाण, प्रा गिरीशचंद्र पाटील, प्रा कल्पेश सांगवीकर, प्रा संदीप पवार,प्रा नूतन पाटील मॅडम यांनी परिश्रम घेतले.