पाचोऱ्यात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले प्रतिमा पूजन     

पाचोऱ्यात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले प्रतिमा पूजन

पाचोरा ( प्रतिनिधी )

28 नोव्हेंबर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाच्या जागी प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजन करण्यासाठी माळी समाज व बहुजन समाज उपस्थित होते यामध्ये माळी समाज अध्यक्ष संजय महाले, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सचिव शरद गिते,समता परिषदेचे कन्हैया देवरे,नगरसेवक वासुदेव महाजन, सुनील भाऊ महाजन, चिंधु मोकळ,संतोष महाजन, प्रा. डी. के. पांडव , श्रीराम नाना महाजन,मयूर महाजन, शुभम महाजन, युवराज महाजन, एम. एस. महाजन, हेमंत महाजन, डॉ. संजय जाधव, नत्थू महाजन, अशोक आपा, हारून देशमुख, नगरसेवक अशोक मोरे, डॉ. सुरेश महाजन, रविराज महाजन, इ. उपस्थित होते