स्व:मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन संपन्न

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन संपन्न

पाचोरा: माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिन सोहळा पाचोरा येथील शिवसेना मध्यवर्ती शिवतीर्थ कार्यालय येथे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने दिनांक 06/09/2023 बुधवार रोजी सकाळी 11:00 वाजता माननीय श्री उद्धव मराठे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख पाचोरा) व माननीय सो तिलोंत्तमा ताई मौर्य (शिवसेना उपजिल्हा संघटिका पाचोरा) यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन सोहळा संपन्न झाला यावेळी माननीय श्री प्रवीण पाटील (संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष जळगाव), अनिल सावंत (शहर प्रमुख), सौ जयश्री येवले, सो मंदाकिनी पारोचे, पप्पू राजपूत, पप्पू जाधव, दादाभाऊ चौधरी (नगरसेवक), सर्जेराव पाटील, राजेंद्र राणा, रुपेश पाटील, फहीम शेख, मनोज चौधरी (शहर प्रमुख युवासेना), गौरव पाटील, निखिल सोनवणे, चंद्रकांत पाटील, संजय चौधरी, आबासो भीमराव पाटील, नितीन लोहार, तकदीर तळवी, नाना वाघ, संतोष सर, शुभम राजपूत, भगवान शेरावते, आदी मान्यवर व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.