पाचोऱ्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी (रक्त तपासणी शिबिर)

पाचोऱ्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी (रक्त तपासणी शिबिर)


आज दिनांक 16 जुलै २०२३ रोजी पाचोरा शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी, रेणुका कॉलनी, वृंदावन पार्क, महावीर पार्क, गोकुळधाम रेसिडेन्सी व परिसरात येथे मा.सौ.वैशाली ताई सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतुन माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले त्यात CBT, TFT, hbA1C, CA125, Hb-Electrophoriese etc. ची प्रत्येक नागरिकांची टेस्ट घेण्यात आल्या शिबिरात नागरिकांचा उत्सुक प्रतिसाद मिळाला ह्या प्रसंगी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोक प्रतिनिधी उपस्थित होते.