श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे थोर संत गुरु रविदास जी महाराज यांना जयंती निमित्त शत:शत प्रणाम!

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित,
श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे, ” मन चंगा तो कठोती मे गंगा”असा संदेश देणारे थोर संत गुरु रविदास जी महाराज यांना जयंती निमित्त शत:शत प्रणाम!
संत गुरु रविदास जी महाराज यांच्या ६४५ व्या जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ पर्यवेक्षक आर एल पाटील एन आर पाटील, ए बीआहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर बी तडवी, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, टेक्निकल वि.प्रमुख एस एन पाटील किमान कौ.वि.प्रमुख मनीष बाविस्कर तसेच ज्येष्ठ शिक्षक महेश कौण्डिन्य, बी. एस. पाटील,सुनील भिवसने , सुबोध कांतायंन ,प्रशांत नयनाव ,प्रदीप पाटील, एम एन देसले,देवरे सर, अनिल पाटील,महेश चिंचोले , डीगंबर टोनपे , पी एस पाटील, उज्वल पाटील, धनंजय पाटील,धनराज सोनवणे श्रीकांत अहिरे, ईश्वर पाटील, जगदीश ब्राह्मणे व इतर शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या उपस्थित करण्यात आले.