लोकमत द्वारे आयोजित ‘आई ‘संस्कारधन संस्काराचे मोती 2022 या स्पर्धेचा निकाल जाहीर

लोकमत द्वारे आयोजित ‘आई ‘संस्कारधन संस्काराचे मोती 2022 या स्पर्धेचा निकाल जाहीर

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से. हायस्कूल पाचोरा. या विद्यालयात ‘आई विचारधन संस्काराचे मोती कुपन स्पर्धेत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिलाताई वाघ. यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्कूल बॅग वाटप करण्यात आली. यावेळी उप मुख्याध्यापक एन. आर. पाटील. सर उपस्थित होते विद्यालयातील द्वितीय सिद्धी येवले सहावी ड सहभागी प्रमाणपत्र इमांशी वाणी, प्राची राजपूत, आनंद राजपूत, नव्या मराठे, पियुष शिंपी आदमी प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी जेष्ठ लिपिक अजय सिनकर, कलाशिक्षक प्रमोद पाटील .उपस्थित होते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.