पाचोऱ्यात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोऱ्यात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा, प्रतिनिधी !
अहिरे सुवर्णकार मंडळ, अहिर सुवर्णकार नवयुवक मंडळ व अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने आज ८ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७०८ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ८:३० वाजता शहरातील अहिर सुवर्णकार मंडळ कार्यालयापासुन महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. सदरची पालखी मिरवणूक देखमुखवाडी, हिंद आईल मिल रोड, जामनेर रोड, विठ्ठल मंदिर, रंगार गल्ली, रथ गल्ली, गांधी चौक, सराफ बाजार, व कोळी गल्ली, सोनार गल्ली, मल्हार हॉस्पिटल, गजानन हॉस्पिटल, सरदार वल्लभ भाई पटेल रोड,ते पुन्हा देशमुखवाडी मधील अहिर सुवर्णकार मंडळ कार्यालयात आणण्यात आली. या पालखी सोहळ्या प्रसंगी समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावसाय मिळाले. या पालखी सोहळ्यात अहिर सुवर्णकार मंडळाचे *अध्यक्ष* विष्णु (बापु) सोनार, *उपाध्यक्ष* रविंद्र सराफ, *सचिव* कालिदास सोनार (राजु बाळदकर), अहिर सुवर्णकार नवयुवक मंडळाचे *अध्यक्ष* भुवनेश दुसाने, *सचिव* रोहित जडे, राजाराम (आप्पा) सोनार, नाना देवरे, ताराचंद सोनार, वासुदेव दादा जडे, जगदीश (बापू ) सोनार, नंदू (आप्पा) सोनार, प्रमोद सोनार, मनिष बाविस्कर, दत्ता जडे, डॉक्टर नंदू पिंगळे, डॉक्टर संकेत विसपुते, योगेश जडे, प्रमोद जडे, मनोज सोनार, दीपक सोनार, नितीन सोनार, विशाल सराफ, सुनील सराफ, राजू बाविस्कर, संतोष देवरे, बिपिन सोनार, गजानन सोनार, राजेंद्र चिंधु सोनार, शशिकांत सोनार, संजय जडे, वाल्मीक सोनार, शशिकांत सोनार, संजय जडे, किरण देवरे, हरीश देवरे, योगेश सोनार, निखिल सोनार, राजू घोडके, बाबा जडे, सोनू सोनार, दत्ता यादव, बंटी सोनार, राहुल (गजू ) सोनार, सुनील सोनार, सुमित सोनार, भगवान सोनार, आबा सोनार, मोहन सोनार, नरहर सोनार, कमलेश सोनार, निखिल सोनार, ऋषिकेश सोनार, बाळूभाऊ सोनार, गोपाल घोडके, गौरव घोडके, विशाल सोनार, वैभव सोनार, वाल्मीक सोनार, विजय सोनार, संजय घोडके, मनोज सोनार, कुणाल सोनार, ललित सोनार, नागेश दुसाने, अजय सोनार, विशाल दुसाने, कृष्णा सोनार, मयूर सोनार, किशोर सोनार, राहुल शशी सोनार, गिरीश सोनार, निलेश सोनार, सुनील सोनार, चेतन सोनार, विशाल विसपुते, मयूर विसपुते, सनी सोनार, सागर सोनार, वैभव घोडके, गोकुळ सोनार, पत्रकार बंडू सोनार, अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता देवरे, सचिव वैशाली जडे, उपाध्यक्ष सौ जयश्री सोनार, ममता जडे, संगीता जडे, संगीता सोनार, डॉ. जयश्री सोनार, योगिता सोनार, संगिता सराफ, सुनिता सोनार, अनिता सोनार, प्रतिभा सोनार, नानी सोनार, ज्योतीताई दुसाने, साधना मोरे, वंदना मोरे, पुष्पाताई सराफ, मालुताई यादव,सीमा यादव, सुवर्णाताई विसपुते, मंदाताई सोनार, पूजा सोनार, मृणाली सोनार, सारिका दुसाने, पूजा दुसाने, शितल सोनार, योगिता सोनार, लक्ष्मीबाई सोनार, योगिता यादव,
अलका सोनार, रेश्मा सोनार,
यांचेसह परिसरातील समाज बांधव, भगिणी, युवक, युवती, बाल गोपाल यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती. दुपारी १२:३० वाजता अहिर सुवर्णकार मंडळ कार्यालयात पालखीची महाआरती करुन पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. एकंदरीतच खेळीमेळीच्या वातावरणात संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.