महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना पाचोरा तालुका कार्यकारणी आज पुनर्गठीत

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना पाचोरा तालुका कार्यकारणी आज पुनर्गठीत करण्यात आली

 

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना पाचोरा तालुका कार्यकारणी आज पुनर्गठीत करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक श्री.सुभाष देसले सर होते.तर प्रमुख उपस्थिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष डॉ.श्री.कुणाल पाटील सर, राज्य संघटक मामासो.संजय सोनार कळवाडीकर,मा. उपाध्यक्ष‌.श्री.दीपक गिरासे, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष श्री.विलास पाटील सर,शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष श्री.गणेश पाटील सर,राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री‌. अनिल पाटील सर,श्री.जावेद सर,मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर,प्रदीप जाधव यांची होती.सदर कार्यकारणी पुढील प्रमाणे जिल्हा पदाधिकारी कार्यकारणी-जिल्हा प्रतिनिधी श्री.कृष्णा साळुंखे,श्री.प्रमोद पाटील,श्री,राकेश पाटील,सौ. शुभांगी महालपुरे मॅडम. तालुका कार्यकारिणी- तालुकाध्यक्ष- श्री.अनिल वराडे, उपाध्यक्ष श्री.दीपक पाटील व श्री.साहेबराव सुरवाडे,सरचिटणीस श्री.रमेश महालपुरे,कार्याध्यक्ष श्री. हितेश पाटील,सहसचिव श्री. मुकेश पाटील व श्री.अरुण कुंभार,कोषाध्यक्ष शेख सलमान शौकत,तालुका सल्लागार श्री.विनोद धनगर, तालुका समन्वयक श्री.सारंग नन्नवरे व श्रीे.निलेश पाटील, तालुका संघटक श्री.अविनाश पाटील,श्री.प्रवीण पवार,श्री.रोझे आप्पा, संपर्कप्रमुख श्री.सुभाष पवार, प्रसिद्धीप्रमुख श्री.प्रदीप पाटील.  महिला कार्यकारणी- तालुकाध्यक्ष सौ.जयश्री पाटील,सरचिटणीस सौ.रेखा पाटील,सौ.ज्योत्स्ना चित्ते, सचिव सौ.लक्ष्मी निकम,उपाध्यक्ष सौ.पल्लवी पाटील,कोषाध्यक्ष श्रीमती. खोंडे मॅडम,प्रसिद्धीप्रमुख सौ. सीमा पाटील.प्रसंगी विभागीय अध्यक्ष, मा.उपाध्यक्ष,राज्य संघटक व कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी मनोगत व्यक्त करून संघटनेचे कार्य व पुढील नियोजन सांगत नवीन कार्यकारणीस शुभेच्छा देत अभिनंदन केले.प्रसंगी श्री. विपिन पाटील, श्री.राकेश पाटील,श्री.विजय ठाकूर, श्री. पांडे सर,श्री.मनोज पवार, श्री.आशिष पाटील,श्री. सलमान सर तसेच शिक्षण, आरोग्य,कृषी,महसूल खात्यातील सर्वच कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनोद धनगर सर, सूत्रसंचालन श्री.दीपक पाटील सर यांनी तर आभार श्री.अनिल वराडे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.