पाचोरा शहरातील ओपनपेस विकासासाठी पाच कोटीची मंजुरी

पाचोरा शहरातील ओपनपेस विकासासाठी पाच कोटीची मंजुरी

१. पाचोरा शहरात लक्ष्मी पार्क मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
२.पाचोरा शहरात गाडगे बाबा नगर सर्व्हे न. ४२ मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
३. पाचोरा शहरात अमृत नगर मधील सर्व्हे न. ४३/२ मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
४. पाचोरा शहरात शंकर आप्पा नगर सर्व्हे न.४1/2 मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
५. पाचोरा शहरात गाडगेबाबा नगर सर्व्हे न. 52/2 मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
६. पाचोरा शहरात तलाठी कॉलनी सर्व्हे न. ३६/1मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
७. पाचोरा शहरात शाहू नगर, स्वामी समर्थ नगर गट न. 113 मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
८. पाचोरा शहरात शाहूनगर, संतोष पाटील नगर मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
९. पाचोरा शहरात शाहू नगर सर्व्हे न. 34/1 मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
१०. पाचोरा शहरात तलाठी कॉलनी मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
११. पाचोरा शहरात भास्कर नगर मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
१२. पाचोरा शहरात स्व.आर.ओ. पाटील नगर, पुनगाव रोड मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
१३. पाचोरा शहरात कुर्बान नगर मधील कब्रस्तान विकसित करणे २० लक्ष रुपये
१४. पाचोरा शहरात नूर मस्जिद मधील कब्रस्तान विकसित बकरणे २० लक्ष रुपये
१५. . पाचोरा शहरात मील्लत नगर मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये
१६. पाचोरा शहरात ए वन हॉल मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये

१७ पाचोरा शहरात संभाजी नगर, वाणी यांचे अभिन्यासातील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये

१८. पाचोरा शहरात संभाजी नगर , लोटन चौधरी यांच्या अभिण्यासातील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये

१९. पाचोरा शहरात मिलींद हौसिंग सोसायटी मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये

२०. पाचोरा शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय शेजारील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये

२१. पाचोरा शहरात मुस्लीम कॉलनी मधील खुली जागा विकसित करणे २० लक्ष रुपये

२२. पाचोरा शहरात प्रभाग 1 वृंदावन पार्क ए गट नंबर 158/2 ओपन स्पेस विकसित करणे २० लक्ष रुपये

२३. पाचोरा शहरात प्रभाग 1 वृंदावन पार्क वी गट नंबर 158/2 ओपन स्पेस विकसित करणे २० लक्ष रुपये
२४. पाचोरा शहरात प्रभाग 1 गणेश कॉलनी गट नंबर 232 ओपन स्पेस विकसित करणे २० लक्ष रुपये