माहिजी देवी यात्रेस सामाजिक कार्यकर्त्या सौ अस्मिता पाटील यांची भेट

माहिजी देवी यात्रेस सामाजिक कार्यकर्त्या सौ अस्मिता पाटील यांची भेट

( पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले)

पाचोरा पासून अवघ्या 25 किलोमीटर असलेल्या माहीजी या गावाची जत्रेची पूर्वीपासून परंपरा असून या माहि जी येथील देवीची यात्राही दरवर्षी सालाबाद प्रमाणे भरत असून मागील दोन वर्षापासून कोरोना काळामुळे बंद होती त्यामुळे त्या परिसरातील व त्या गावातील नागरिकांमध्ये शांततेचे वातावरण यावर्षी माहिजी देवीची यात्रा उत्साहाने भरल्यामुळे ही यात्रा साधारणता १५ दिवस असते या यात्रेमध्ये जळगाव जिल्ह्यातील दर्शनासाठी भक्त गणेश या देवीची आराधना केल्याने न होणारे काम होत असते या यात्रेमध्ये अनेक राजकीय पुढारी तसेच सामाजिक कार्यकर्ते येत असतात या यात्रेत उत्साहाचे वातावरण असून या यात्रेचे या वर्षाचे पूजेचे मानकरी माजी खासदार ए. टी. नाना पाटील व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पूजा करण्यात आले यावेळी या यात्रेस सामाजिक कार्यकर्ता सौ अस्मिता पाटील यांनी देवी माता चे दर्शन घेऊन आनंद साजरा केला तसेच त्या गावातील महिलांसोबत उत्साहाने नृत्य मध्ये भाग घेऊन आनंद साजरा केला सौ अस्मिता पाटील नेहमी सर्व ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात यावेळी त्यांच्यासोबत माहीजी या गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक व इतर महिला उपस्थित होते.