भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील कल्याणीच्या भावाला बहिणीची कमी पडू देणार नाही डॉ.प्रियंका पाटील
पाचोरा प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील कल्याणीच्या भावाला बहिणीची कमी पडू देणार नाही डॉ प्रियंका किशोर आप्पा पाटील सौ सुनिता ताई किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत कल्याणीच्या भावाला राखी बांधली आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कल्याणीच्या भावाचे संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली व मी त्यांच्या बहिणी प्रमाणे त्याच्या पाठीशी कायम उभी राहणार आहे कल्याणीच्या गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा करण्यात येणार आहे त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहे.