श्री.गो. से. हायस्कूल पाचोरा येथे, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त शत:शत प्रणाम!

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित,
श्री.गो. से. हायस्कूल पाचोरा येथे, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त शत:शत प्रणाम!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण मुख्याध्यापक श्री.सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका सौ.प्रमिलाताई वाघ, पर्यवेक्षक श्री.आर.एल.पाटील,श्री.एन. आर. पाटील, श्री.ए.बी. आहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर. बी. तडवी, श्री.बोरसे सर , कार्यालय प्रमुख श्री.अजय सिनकर, टेक्निकल वि.प्रमुख श्री.एस. एन. पाटील किमान कौ.वि.प्रमुख श्री. मनीष बाविस्कर तसेच ज्येष्ठ शिक्षक व इतर शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांच्या उपस्थित करण्यात आले.