पाचोरा येथील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांनी संयुक्तपणे चांगला उपक्रम

पाचोरा येथील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांनी संयुक्तपणे चांगला उपक्रम

पाचोरा येथील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांनी संयुक्तपणे दरवर्षी आपल्या संघटनेमार्फत गेल्या दहा वर्षापासून श्री खंडोबा महाराज यात्रे निमित्त येणाऱ्या भाविकांना महिलांना पुरुषांना तरुण वर्गांना सहकार्य करून उन्हाचा तडाखा पडत असून सर्वाना आलेल्या भाविकांना मोफत पाणी देऊन सर्व संघटना नेहमी मदत करीत असतात या उपक्रमा मुळे सर्वत्र कौतुक होत असून एक चांगला उपक्रम राबवत असतात यावेळी पाचोरा येथील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांनी संयुक्तपणे दरवर्षी आपल्या संघटने मार्फत गेल्या दहा वर्षापासून श्री खंडोबा महाराज यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना महिलांना पुरुषांना तरुण वर्गांना सहकार्य करून उन्हाचा तडाखा पडत असून सर्वाना आलेल्या भाविकांना मोफत पाणी देऊन सर्व संघटना नेहमी मदत करीत असतात या उपक्रमा मुळे सर्वत्र कौतुक होत असून यावेळी आमदार किशोर पाटील यांनी भेट देऊन एक चांगला उपक्रम राबवत असतात कौतुक केले. यावेळी सुनिल पाटील सर तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ ,विकास पाटील सर, नगरसेवक एस. ए पाटील तालुका कार्याध्यक्ष सर,सुधाकर पाटील सर मनोज पाटील सुधीर पाटील गिरीश पाटील नासिक अनिल पाटील चाळीसगाव राजेंद्र पाटील संभाजी ब्रिगेड माजी तालुकाध्यक्ष रवि भाऊ पाटील…. सुशांत किरण पाटील अनिल मराठे जिओ पाटील या कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य गिरीश रमेश पाटील एम्ब्रो ज्युनिअर कॉलेज नाशिक तसेच अनिल पाटील चाळीसगाव विनोद भाऊ सांगवी सुनील पाटील