पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष पदी हर्षल हिरालाल पाटील यांची नियुक्ती

पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष पदी हर्षल हिरालाल पाटील यांची नियुक्ती

संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केली नियुक्ती

जळगाव / पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या आदेशानुसार
आज दिनांक 13 / 02 / 2024 वार मंगळवार रोजी पाचोरा तेथील रहिवासी असलेले हर्षल हिरालाल पाटील यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे
हर्षल पाटील यांनी या अगोदर पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पद भूषविले होते पोलीसांच्या आणि त्यांच्या पाल्यांच्या मदतीला धाऊन सतत धाऊन जाऊन पोलीस बॉईज असोसिएशन मार्फत त्यांनी आतापर्यंत बरीच कामे केली आहेत त्यामुळे आजवर त्यांनी केलेली कामे पाहता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी हर्षल हिरालाल पाटील यांची जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे
हर्षल पाटील यांच्या निवडीबद्दल संपूर्ण जळगाव ,जिल्ह्यातून तसेच अशोशीएशन मधून डॉक्टर अतुल पाटील , मंगलसिंग राऊत , पाटील प्रफुल पाटील बंटी पाटील उमेश एरंडे,मित्र परिवार त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.