पाचोरा येथील मानसिंग ग्राउंड वर भव्य दांडियाचे कार्यक्रमाचे मंडपाचे ठिकाणाची पाहणी करताना पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील

पाचोरा येथील मानसिंग ग्राउंड वर भव्य दांडियाचे कार्यक्रमाचे मंडपाचे ठिकाणाची पाहणी करताना पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील

पाचोरा (प्रतिनिधी अनिल आबा येवले )येथील आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र श्री सुमित किशोर आप्पा पाटील यांनी नुकतेच राजकारणात सुरुवात करून आपल्या जीवनाची सुरुवात दुर्गा देवी यांच्या आशीर्वादाने करीत असून त्यांनी पाचोरा शहरात नवीन संकल्प राबवण्याचा प्रयत्न करीत असून नवचैतन्य निर्माण करून महिला व तरुण वर्ग यांच्याकरिता नवरात्र निमित्त भव्य असे दांडिया चा कार्यक्रम घेण्यासाठी पाचोरा येथील मानसिंग ग्राउंड वर शहरातील सर्व नागरिकांच्या सोयीनुसार मध्यवर्ती ठिकाण असलेले मानसिंगा ग्राउंड वर भव्य असे मंडप उभारून चारी बाजूंनी सर्व नागरिकांना उभे राहण्याकरता व्यवस्था होईल अशी उभारणी करून गुजरात स्टाईल प्रमाणे मंडपाची शोभा वाढवले आहे हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या मंडपाची पाहणी करण्याकरता पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील त्यांच्यासोबत उद्योगपती श्री मुकुंद अण्णा तसेच पाचोर्‍याचे दर्जेदार बांधकाम करणारे व्यावसायिक श्री मनोज शांताराम पाटील श्री किशोर बारवकर या सर्वांनी स्टेजची पाहणी केली