भारतीय रेल्वेच्या स्वच्छता अभियानात गो .से. हायस्कूलचा सहभाग

भारतीय रेल्वेच्या स्वच्छता अभियानात गो .से. हायस्कूलचा सहभाग भारतीय रेल्वेने भारतीय स्वातंत्र्या अमृत महोत्सवा निमित्त

दिनांक 16 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या काळात स्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे स्वच्छतेच्या बाबतीत प्रवाशांमध्ये जनजागृती घडून आणणे हा या अभियाना मागचा मुख्य उद्देश आहे पाचोरा येथील रेल्वे स्टेशनचे मॅनेजर श्री एस टी जाधव व मुख्य आरोग्य निरीक्षक श्री हेमराज मीना आर पी एफ चे मोहित कुमार वाणिज्य निरीक्षक श्री चंद्रकांत कावडे तिकीट निरीक्षक श्री समाधान पाटील यांच्या समवेत गोसे हायस्कूलचे शिक्षक श्री आर बी बोरसे सर श्री एस एल वाघ सर श्री विजय पाटील सर इत्यादी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग घेतला स्वच्छतेच्या बाबतीत रेल्वे कर्मचारी अधिकारी स्वच्छता कर्मचारी विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रतिज्ञा घेतली प्लॅटफॉर्म वर रॅली काढून स्वच्छतेच्या बाबतीत विविध घोषणा देण्यात आल्या तसेच रेल्वे प्लॅटफॉर्म स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात आली स्वच्छता अभियानात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ मॅडम पर्यवेक्षक श्री एन आर ठाकरे सर श्री आर एल पाटील सर श्री एबी अहिरे सर ज्येष्ठ शिक्षक श्री पी एम पाटील सर ज्येष्ठ शिक्षिका ए आर गोहिल मॅडम श्री रणजीत पाटील सर श्री सुबोधकांतायन सर श्री प्रमोद पाटील सर श्री अजय सिनकर भाऊसाहेब श्री बी एल पाटील सर इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले