लोहारा, ता.पाचोरा येथील पत्रकार दिनेश चौधरी यांना पत्रकारिता क्षेत्रातील युवा गौरव पुरस्कार जाहीर

लोहारा, ता.पाचोरा येथील पत्रकार दिनेश चौधरी यांना पत्रकारिता क्षेत्रातील युवा गौरव पुरस्कार जाहीर

युवाशक्ती पत्रकार संघ मराठवाडा (औरंगाबाद) यांनी पाठविले निवड पत्र.सर्व स्तरातून होतेय कौतुक

( प्रतिनिधी )साप्ताहिक युवा च्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करनाऱ्या २० व्यक्तीचा सेवा गौरव पुरस्कार देवुन सन्मानित करन्यात येनार आहे.त्यापैकी लोहारा.ता.पाचोरा येथील पत्रकार दिनेश चौधरी यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. १७-१०-२०२१ रविवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा *मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद* येथे संपन्न होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.श्री दिनेश सोनजी चौधरी प्रतिनिधी-star18news.com ,व दै.उ.स्वतंत्र भारत.कार्यरत
वेबमीडिया असोसिएशन मुंबई ,जळगांव जिल्हा सचिव ,व आखील पत्रकार कल्याण बहुउद्देशिय संस्था,उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष.व्यापार व गेली २६ वर्ष पत्रकारिकेत कार्यरत.
साप्ताहिक पिचकारी,
दै.मातृभूमी,दै.सामना, व आता दै.स्वतंत्र भारत व star18news वर कार्यरत.उल्लेखनीय कार्य नेहमी गरजूना मदत करणे,
अन्याय ग्रस्तांना पत्रकारिकेच्या माध्यमातून न्याय मिळवून मदत करणे,आणि लोहारा गावातील सतर्क पत्रकार म्हणून विशेष ओळख आहे.अश्या या आदर्श पत्रकार दिनेश चौधरी सरांना युवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे युवाशक्ती पत्रकार संघ मराठवाडा (औरंगाबाद) अब्दुल कय्युम यांनी पुरस्कार जाहिर झाल्याचे निवड पत्राद्वारे कळविले आहे.
ह्या पुरस्काराबद्दल दिनेश चौधरी यांचे लोहारा शहर पत्रकार मंच, वेबमीडियाचे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ महाजन,वेबमिडिया असो.उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल,
जिल्हाध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया, व समस्त समाजा बांधव,
माणुसकी रुग्ण सेवा समुहातर्फे समाजसेवक सुमित पंडित गजानन क्षिरसागर यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.